आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी कोणी नसताना त्याच्या मनात शिरली वासना.. नशेत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्जचा मुद्दा नेहमीच चर्चेत येतो. त्यावर कोणी फारसे काही बोलत नाही. मात्र, ड्रग्जच्या व्यसनाने देशातील अनेक तरुणांचे आयुष्य अक्षरशः उध्वस्त केले आहे. विशेष म्हणजे केवळ जे तरुण ड्रग्ज घेत असतात त्यांच्याच आयुष्यावर याचा वाईट परिणाम होतो असे नाही. तर ही नशा करणाऱ्या तरुणांच्या आजुबाजुला जे लोक असतात किंवा ज्यांच्यात ते वावरत असतात त्यांच्यावरही याचा मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशीच एक कथा आपण आज व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्याच जवळच्या व्यक्तींना आपण कशी नकळत हानी पोहचवू शकतो याचे उदाहरण म्हणून हा व्हिडीओ पाहायला हवा.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे या तरुण तरुणीबाबतची स्टोरी.. शेवटी व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...