आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअसे म्हणतात की, पती-पत्नीच्या नात्याचा विश्वास अन् प्रेमावर डोलारा टिकून असतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काम अन् कामच करणारा एक पती कामाच्या ओझ्याखाली कायम दबलेला असतो. पत्नीची नाराजी त्याला चटकन लक्षात येत नाही.
त्याच्या डोक्यात सतत कामाचेच विचार घोळत असतो, एवढी त्याची लाइफ बिझी झालेली असते.
पण एकदा तो रविवार असूनही कामाच्या गडबडीत सकाळी लवकर उठून ऑफिससाठी निघतो अन् नंतर सुटी असल्याचे वाटेत लक्षात आल्याने घरी पुन्हा परततो. पण जेव्हा तो घरी परततो तेव्हा त्याला बसतो एक मोठ्ठा शॉक!
Humara Movie ने तयार केलेली ही शॉर्ट फिल्म एक वेगळाच अनुभव देणारी आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अचानक घरी पोहोचलेल्या पतीला पत्नीने दिला जबरदस्त शॉक!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.