आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या दप्तरात कंडोम पाहून आईला बसला धक्का, मग घडले असे काही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आई आणि मुलीचे नाते हे अगदी वेगळे आणि तेवढेच सुंदर असते. त्याचे कारण म्हणजे मुलीवर आईचे जेवढे अधिक प्रेम असते तेवढाच धाक आणि मुलीवर नजरही आई ठेवत असते. पण जेव्हा एखाद्या आईला तिच्या शाळेत जाणाऱ्या मुलीच्या बॅगमध्ये कंडोम मिळेल तेव्हा काय होईल. असाच एक प्रँकचा व्हिडीओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतोय. आतापर्यंत चार लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. चला तर मग पाहू नेमकं काय घडतं आईने मुलीच्या बॅगमध्ये कंडोम पाहिल्यानंतर.

 

पुढील स्लाइड्सवर, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहा संपूर्ण स्टोरी.. अखेरच्या स्लाइड्सवर पाहा Video

बातम्या आणखी आहेत...