आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने पोटाची खळगी भरण्यासाठी केला सेक्स, मग \'मृत्यू\'नेच केली कायमची सुटका..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेडलाइट्स... अशी जागा जेथे दिवस एकदम शांत असतो. दिवसा इथे चिटपाखरूही फिरकत नाही. पण रात्री... रात्री ही एकदम वेगळी जागा असते. दिवसाउजेडी इथं यायला लोक लाजतात. पण रात्री दर्दींची चांगलीच गर्दी असते. 

मेकअप अन् कपड्यांचे रंग एखाद्या तरुणीला बेरंग करत असतात.. गर्दी खूप असते... याच गर्दीत तरुणी आपल्या देहाची विक्री करत असतात. याच गर्दीचा भाग असते मीना... 
तिला हे काम नकोसं वाटतंय. कारण तिला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय. तिला सनी लियोन बनण्याची इच्छा आहे... पण तिच्या या इच्छेचा कसा गैरफायदा घेतला जातो.. तिच्या वाटेला आणखी कोणते भोग येतात, काही लोक तिचा कसा फायदा उचलतात हे दाखवले आहे humara movieच्या या शॉर्ट फिल्ममधून... पण आपल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी धडपडताना तिची रेडलाइट्समधून सुटका होते का... 

 

पाहा पुढच्या स्लाइड्सवर... काय-काय घडते तिच्यासोबत... शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ....