आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी \'एकटीच\' आहे- तरुणी मित्राला म्हणाली; मग जे घडले त्याची तिने कल्पनाही केली नव्हती..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या तरुणाईला सगळ्याच बाबतीत कुटुंबाकडून आणि समाजातही सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. आई वडील काही प्रमाणात मुलांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरुण शक्कल लढवत त्यांची मनमानी करत असतात. काहीही झाले तरी घरच्यांना न जुमानता ते त्यांना हवे ते करत असतात. अशाच एका तरुणीची कथा आपण आज पाहणार आहोत. आई-वडील बाहेर गेल्याने घरी एकटी असल्याचा फायदा उचलत ती मित्राला बोलावून घेते. पण त्यानंतर काय घडते हे अत्यंत महत्त्वाचे आणि रंजक आहे. कारण त्यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. तरुणांनी सर्वांगाने विचार करूनच कोणताही निर्णय घ्यावा हा मुद्दा या सर्वातून समोर येतो. चला तर मग पाहुयात नेमके काय झाले या तरुणीच्या बाबतीत.. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा तरुणीची संपूर्ण कथा...अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO


(Traveling Cinema Short Stories - TCSS या यूट्यूब चॅनलवर ही शॉर्टफिल्म पब्लिश करण्यात आली आहे. कथानकासाठी व्हिडिओतील स्क्रीनशॉट्सचा वापर करण्यात आला आहे.)
बातम्या आणखी आहेत...