आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिच्यात गुंतत गेला तो, मग \'कल्पने\'तील त्याचा धक्कादायक झाला शेवट..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा व्यक्ती कायम त्याच्या कल्पनाविश्वात जगत असतो असे आपण अनेकदा ऐकत म्हणत असतो. पण प्रत्यक्षात असा व्यक्ती आपण कधी पाहिला आहे का, अशा व्यक्तीचे जीवन नेमके कसे असू शकते असा प्रश्न नेहमीच आपल्या समोर असतो. अशीच एका व्यक्तीची कथा निर्माते दिग्दर्शन शिरीष कुंदर यांनी मांडली आहे. कृती नावाच्या त्यांच्या या शॉर्टफिल्ममध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे, मनोज वाजपेयी आणि नेहा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे या शॉर्टफिल्मच विषय आणि विशेषतः त्याचा शेवट हा सगळ्यांनाच अनपेक्षित आणि धक्का देणारा आहे. त्यात अहल्या नावाच्या शॉर्टफिल्मनंतर राधिकाचा एक खास अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. चला तर मग पाहुयात काय आहे कृती.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे नेमके शॉर्टफिल्ममध्ये अखेरच्या, स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...