आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे Big Bचे लेटेस्ट कार कलेक्शन; NANOची झाली एंट्री, तर लक्झरी कार आऊट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अॅक्ट्रेस ते पॉलिटिशियन बनलेल्या जया बच्चन यांनी शुक्रवारी राज्यसभा निवडणुकीसाठी नॉमिनेशन फाइल केले. त्या सलग चौथ्यांदा यूपीतून समाजवादी पक्षाच्या राज्यसभा उमेदवार आहेत. जया आणि अमिताभ देशाचे सुप्रसिद्ध लोकप्रिय दांपत्य आहे. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक बाबीची चाहत्यांना उत्सुकता असते. निवडणूक शपथपत्रात प्रत्येक उमदेवाराला आपल्या आणि पती/पत्नीच्या संपत्तीची डिटेल्स द्यावी लागते. या शपथपत्रात जया यांनी आपल्या आणि बिग बी यांच्या कार कलेक्शनची माहिती डिस्क्लोज केली आहे.

DivyaMarathi.Com आपल्या वाचकांना बच्चन फॅमिलीच्या ऑफिशियल कार कलेक्शनबाबत सांगत आहे... 

 

ताफ्यातून बाद झाल्या टोयोटा लेक्सस, बोलेरो

- याआधी जया बच्चन यांनी 17 मार्च 2012 रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी नॉमिनेशन फाइल केले होते.
- तेव्हा त्यांच्या कार कलेक्शनमध्ये एक 30 लाख रुपयांची टोयोटा लेक्सस होती. या वर्षी जया यांच्या कार कलेक्शनमधून ही कार गायब आहे.
- एवढेच नाही, अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर्ड 8 लाख रुपयांची महिंद्रा बोलेरोही या वर्षीच्या अॅफिडेव्हिटमधून बाहेर आहे.
- या दोन कार नसण्यासोबतच कलेक्शनमध्ये काही नवीन कारची एंट्री झाली आहे.  

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या कार आहेत बच्चन फॅमिलीच्या गॅरेजमध्ये

(डाटा सोर्स - ADR)

बातम्या आणखी आहेत...