आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडित 13 वर्षीय तरूणीने दिला मुलीला जन्म, तिच्यासोबत झाले होते असे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरीदाबाद- येथील संजय कॉलनीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एका तरूणाने धमकी देऊन अनेक दिवसांपासून सतत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पीडित अल्पवयीन तरूणी गर्भवती देखील झाली. शनिवारी तिने बीके हॉस्पीटलमध्ये मुलीला जन्म दिला. डॉक्टारांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळात पोलिस अधिकारी सत्यदेव गौतम हॉस्पीटलमध्ये पोहोचले. यानंतर महिला पोलिसांना देखील बोलवण्यात आले. पीडितेची चौकशी केल्यानंतर आरोपीविषयी कळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दाब्यात घेतले. आरोपीविरोदात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस या प्रकऱणी सखोल तपास करत आहेत.
 


पुढील स्लाइडवर वाचा अशी घडली होती घटना.... 

बातम्या आणखी आहेत...