आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी तरुणींना विचारायचे असतात 'हे' प्रश्न; उत्तरे देताना जीभ जड होईल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील केवळ मोठा नव्हे तर सर्वात मोठा विषय असतो. पूर्वीच्या काळी आई वडिलांनी निवडलेल्या मुला मुलीबरोबर विवाह व्हायचे. पण आता यात बराच बदल झाला आहे. तरुण तरुणी स्वतःच आपापले साथीदार निवडतात. तसेच आई वडिलांनी मुलगा मुलगी पाहिली तरी अखेरची पसंती ही मुला मुलींचीच असते. अशा वेळी एकमेकांशी बोलून एकमेकांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करत असतात.

एकमेकांशी बोलताना आवडी निवडी, कॉलेज लाइफ, मित्र मैत्रिणी, कुटुंब अशा विषयांवर चर्चा होत असते. पण तरीही अशा अनेक बाबी असतात ज्या त्यांना एकमेकांना विचारायचे असतात, पण त्या विचारू शकत नाही. विशेषतः मुलींच्या मनात असे अनेक प्रश्न असतात जे त्यांना मुलांना विचारायचे असतात पण त्या थेट ते विचारू शकत नाही.


फोटो-प्रतिकात्मक

पुढील स्लाइस्वर वाचा, मुलींना कोणकोणते प्रश्न विचारायचे असतात, आणि त्यामागे काय असते त्यांच्या मनात..
बातम्या आणखी आहेत...