कर्नाटक निवडणूक: ज्‍या / कर्नाटक निवडणूक: ज्‍या उमेदवारांची सर्वाधिक चर्चा झाली, वाचा त्‍यांचे काय झाले

May 16,2018 06:07:00 AM IST

श्रीमंत ३ उमेदवारांपैकी दाेन जिंकले, बहुतांश मंत्री पराभूत

या सर्वात श्रीमंत तीन उमेदवारांपैकी दाेन जण जिंकले अाहेत. हे तिघे उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात हाेते. तथापि, राज्य सरकारच्या बहुतांश मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला अाहे.

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, 5 टॉप जागांचे काय झाले?

पुढील स्लाइडवर वाचा, टॉप 3 श्रीमंत उमेदवारांचे काय झाले?
X