आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गे-लेस्बियन \'या\' कोडवर्डमध्ये करतात संपर्क, अशी जगतात सीक्रेट LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेस्बियन असो, गे असो वा ट्रान्सजेंडर असो समाज त्यांना स्वीकारत नाही. या LGBT कपल्सविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी काही 'गे कपल्स'सोबत dainikbhaskar.comच्या टीमने चर्चा केली. त्यानंतर यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी समोर आल्या.

 

स्पेशल भाषा आणि कोडवर्डचा वापर 
गे/लेस्बियन समाज पोलिसांपासून दूर राहण्यासाठी स्पेशल भाषा नि कोडवर्डमध्ये चर्चा करतात. यांचे पार्टनर्स एक मेल आणि एल फिमेलप्रमाणे असतात. जे लोक मेल आणि फिमेल दोघांकडेही आकर्षित होतात त्यांना 'डबल डेकर' म्हणतात.

 

पार्टनरसाठी ठेवतात 'करावा चौथ'चे व्रत
ठाकुरगंज येथे वास्तव्यास असलेले नीरज सोनकर वयाच्या १२-१३ वर्षापासून मुलांकडे आकर्षित होऊ लागले होते. त्यांच्या पार्टनरसोबत त्यांचे रिलेशन जवळपास 20 वर्ष होते. त्याच्यासाठी ते करावा चौथचे व्रतसुद्धा ठेवत होते. सर्वप्रकारे पती धर्माचे पालन करत होते. परंतु पार्टनरने त्यांना न सांगता लग्न केले. त्यानंतर नीरज यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात कोणालाही ते 'गे' असल्याचे माहिती नाही.

 

अनैसर्गिक आहे संबंध
अमीनाबाद येथील ओमप्रकाश यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले होते. भाऊ-वाहिनीने यांना टाकून दिले होते. त्यानंतर त्यांचा पार्टनर नीरज यांनी त्यांना सांभाळले. ते सांगतात की, 'हा समाज आम्हाला आमच्या पद्धतीने केव्हा जगू देईल. मी आणि नीरज एकत्र फिरतो, डेटवर जातो परंतु आम्ही लग्न करू शकत नाहीत. आमचे संबंध अनैसर्गिक आहेत आणि लखनऊसारख्या शहराची मानसिकता खूप मागासलेली आहे. आम्ही एकत्र राहू इच्छित आहेत परंतु हा समाज आम्हाला जगू देणार नाही.'

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गे/लेस्बियनचे खास कोडवर्ड्स आणि काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...