आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Life Story Of A Doctor Who Does Post Mortems पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरची अंगावर शहारा आणणारी हकिगत...

अशी असते मृतदेहांसोबत ड्यूटी, पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरची अंगावर शहारा आणणारी हकिगत..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टरांनी सांगितली मृतदेहांची चिरफाड करतानाची हकिगत. - Divya Marathi
डॉक्टरांनी सांगितली मृतदेहांची चिरफाड करतानाची हकिगत.

पोस्टमॉर्टम हाऊसला काही जण भूतांचे घर म्हणतात, तर काही मुडद्यांचा अड्डा. मृतदेह आणि त्यांची दुर्गंधी यामुळे वातावरण एवढे भीतिदायक असते की सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही. DivyaMarathi.com ने लखीमपूर आणि लखनऊच्या पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांची चर्चा केली. ते म्हणाले की, त्यांचे जीवन नरकासारखे असते. उठता-बसता आम्हाला फक्त मृतदेहच दिसतात.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, डॉक्टरांना काय-काय सहन करावे लागते?

बातम्या आणखी आहेत...