आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेशुद्ध झाल्यानंतरही सुरू होता तिच्यावर बलात्कार, महिलेला बांधून सहा जणांनी केला गँगरेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा - फरिदाबादमध्ये गेल्या चार दिवसांत बलात्काराची चार प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी ताजे प्रकरण फरीदाबादमधील एका गावातील आहे. याठिकाणी 6 गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवून एका महिलेवर एकापाठोपाठ बलात्कार केले. पतीला बंदी बनवून त्याच्या पत्नीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्या महिलेला मारहाण केली, तसेच लुटालूट करून पळून गेले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे. पीडितांच्या एका लांबच्या नातेवाईकाचाच यात हात असल्याचे समोर आले आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमकी कशी घडली घटना..

बातम्या आणखी आहेत...