आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seal Of Women Story About Virginity Taboo In Indian Society कौमार्य चाचणी

मधुचंद्राची रात्रच ठरली \'व्हर्जिनिटी टेस्ट\', रक्त येणं एवढं महत्त्वाचं आहे? नवरदेवाने केले हे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कौमार्य चाचणीची प्रथा स्त्रीत्वाचा अपमान करणारी आहे. - Divya Marathi
कौमार्य चाचणीची प्रथा स्त्रीत्वाचा अपमान करणारी आहे.

भारत कितीही पुढारला तरीही स्त्रियांचा पदोपदी अपमान करणाऱ्या अनेक कुप्रथा आजही राजरोस पाळल्या जातात. हे फक्त ग्रामीण भागातच नाही, तर पुढारलेल्या शहरी भागातही होतं.

> सर्वांनी पुढाकार घेऊन व्हिर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणीला विरोध करण्याची आणि आळा घालण्याची हीच योग्य वेळ आहे... असे सांगत हमारा मूव्हीज चॅनलने एक शॉर्टफिल्म बनवली आहे... यातून कौमार्य चाचणीसारख्या प्रथा किती विघातक आणि स्त्रियांचा अपमान करणाऱ्या आहेत हे दर्शवण्यात आलं आहे.  

> तथाकथित कौमार्य भंग हे काही शरीरसंबंधांमुळेच नाही तर मुली खेळताना-बागडताना कधीही होऊ शकतं, हे वेळोवेळी वृत्तपत्रांतून, टीव्ही माध्यमातून एवढेच काय पुस्तकांतूनही सांगण्यात येतं... एवढं ढळढळीत सत्य समोर असताना समाज आजही बुरसटलेल्या विचारांना चिकटून बसला आहे... आणि अशाच जुनाट विचारांच्या, कुप्रथांच्या नादी लागलेल्यांना हा व्हिडिओ म्हणजे सणसणीत चपराकच ठरेल. 

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून पाहा, \'सील\' या शॉर्टफिल्मचं कथानक आणि शेवटी पूर्ण व्हिडिओ...
सौजन्य : हमारा मूव्हीज 

बातम्या आणखी आहेत...