आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉबवरून परतत होती तरुणी, धुक्याचा फायदा उचलून नराधमाने केले हे कृत्य..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नयागांव (चंदिगड) - नववर्षात सातत्याने धुके पडत आहे. यामुळे लोक घराबाहेर खूप कमी निघत आहेत. याच सुनसान वातावरणाचा फायदा उचलून मंगळवारी रात्री नयागावमध्ये एका तरुणीवर आरोपीने बलात्कार केला. पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यावर आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याचेही समोर आले आहे.

 

म्हणाला- आधीही मर्डर केलेला आहे, तुझाही जीव घेईन...
- तरुणीने सांगितले की, ती मार्केटमध्ये एका शॉपवर जॉब करते. कामावरून घरी परतण्यासाठी तिने तेथून ऑटो केला आणि जनता कॉलनीच्या पुलाजवळ उतरली.
- तरुणीने जेव्हा आरडाओरड केली तेव्हा आरोपीने तिला धमकावले.
- आरोपी म्हणाला की, त्याने यापूर्वीही एक मर्डर केलेला आहे आणि कुणालाच भीत नाही.
- जर आरडाओरड केली तर तुला जिवे मारून टाकीन. म्हणून चूपचाप राहा आणि मी जे करीन ते करू दे.
- यानंतर तरुणी त्याच्या पाशवी अत्याचाराची शिकार झाली.

 

घरी जाऊन आईला सांगितले, मग नोंदवली तक्रार...
- आरोपीने रेप केल्यानंतर तरुणीला जाऊ दिले. तरुणीने घरी पोहोचून सर्वकाही आपल्या आईला सांगितले.
- यानंतर आईने आपल्या मुलीसह नयागांव पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
- पोलिसांनी मेडिकल केले असून यात बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.
- पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या घरावर छापा मारून त्याला अटक केली.

 

खुनाच्या खटल्यात जामिनावर आहे आरोपी
- SHO नयागाव पोलिस स्टेशन सतनाम सिंग म्हणाले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
- आरोपीने यापूर्वी खुनाच्या खटल्यात जेलमध्ये बंद होता. नुकताच त्याने हायकोर्टातून जामीन मिळवून बाहेर आला होता.
- आरोपी जनता कॉलनीच्याच एका तरुणाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात कैदेत होता. याप्रकरणी अधिक कारवाई सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर वाचा, काय होते प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...