आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होणारी पत्नी व्हर्जिन आहे का? त्याला प्रश्न पडतो; मग स्वत:च करतो असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत पुढारलेल्या समाजात कौमार्य चाचणीचे प्रकार आजच्या काळातही घडत आहेत. काही समाजात आजही या प्रथा एखाद्या जखमेप्रमाणे प्रश्न बनून चिघळल्या आहेत. लग्नाआधी मुलगी कुमारिका असणे अत्यंत महत्त्वाचे मानणाऱ्या समाजात मुलाने काहीही केले तरी चालते अशीच मानसिकता आहे. समाजाच्या याच व्हर्जिनिटी टॅबूवर प्रहार करणारे हे कथानक आहे. 

> एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेल्या इंजिनिअर तरुणाचं लग्न ठरतं. लग्नाआधी तो मुलीला भेटायला मुद्दाम एका कॅफेमध्ये बोलावतो. भेटल्यावर तो तिला थेट प्रश्न करतो- तू व्हर्जिन आहेस का? यानंतर जे घडतं ते या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आलं आहे.. 

प्रत्येक मुलाला लग्नाआधी उत्सुकता असते... ती व्हर्जिन आहे ना! मग भलेही मुलगा व्हर्जिन नसेल पण मुलीने मात्र नेहमी पायरी सांभाळून राहिलं पाहिजे. समाजातील याच व्हर्जिनिटी टॅबूवर प्रहार करणारी ही शॉर्ट फिल्म Humara Movies ने तयार केली आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मुलीला व्हर्जिनिटी विचारणारा मुलगा स्वत: काय करतो... शेवटच्या स्लाइडवर पूर्ण व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...