आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमका कसा झाला श्रीदेवीचा मृत्यू... असा आहे मृत्यूपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत बॉलीवुडकरांसोबतच त्यांच्या चाहतेही प्रतीक्षा करत आहेत. असे म्हटले जात आहे की, संध्याकाळी 7 वाजता त्यांचे पार्थिव शरीर दुबईतून मुंबईला आणले जाऊ शकते. श्रीदेवीवर विले पार्ले येथील पवनहंस मुक्त‍िधाममध्ये अंत्यसंस्कार होतील. तथापि, त्यांचे शनिवारी रात्री दुबईत बाथटबमध्ये बुडून झाला होता. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अखेरच्या प्रवासात फक्त पांढऱ्या रंगाच्या वस्तू वापरल्या जातील. 

 

श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणावर संशय...
- प्राथमिक रिपोर्टमध्ये श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट सांगितले जात होते. परंतु नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. बोनी कपूर यांचे छोटे भाऊ संजय कपूर म्हणाले होते की, श्रीदेवीला हृदयविकार नव्हता. यामुळे काही जणांनी त्यांच्या मृत्यूला कॉस्मेटिक सर्जरीशी जोडून पाहिले.
- श्रीदेवीने 29 सर्जरी केल्या होत्या. एका सर्जरीतील गडबडीनंतर त्या डाएट पिल्स आणि अँटी एजिंग औषधी घेत होत्या.

 

भारतात आणण्यासाठी होतोय उशीर...
- दुबईत परदेशी नागरिकाच्या नैसर्गिक मृत्यूनंतरही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात. यूएईमध्ये भारतीय राजदूत नवदीप सुरी आणि दुबईतील भारताचे कॉन्स्युलेट विपुल यांनी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीच्या मृत्यूपासून ते आतापर्यंतचा घटनाक्रम...

बातम्या आणखी आहेत...