आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story About A Married Women Who Hated And Cheated By Her Husband How She Takes Revenge

लग्नाची साडी नेसूनच ती रोज वेश्या बनून कस्टमरकडे जायची, पुढे वाचा- का करत होती असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न ही मुलगा आणि मुलगी अशा दोघांच्याही जीवनाची नवी सुरुवात असते. अनेकदा तरुण तरुणी केवळ घरच्यांच्या मर्जीसाठी म्हणूनही लग्न करतात. पण पुढे त्यांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. पण या अडचणी किती टोकाला जाऊ शकतात, याचे वर्णन करणारी एक शॉर्ट फिल्म सध्या व्हायरल होत आहे. द वेडींग सारी नावाच्या या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्रीच्या मनातील भावनांचा कल्लोळ अगदी स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे. राग अनावर झाल्यानंतर एखादी व्यक्ती काय करू शकते आणि किती टोकाचा निर्णय घेऊ शकते हे या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या तरुणीच्या जीवनात असे काय घडते की तिला एवढा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो, हे या स्टोरीच्या माध्यमातून समोर येणार आहे. पुढील स्लाइड्सवरून जाणून घ्या सपनाची ही कथा.   

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काय घडले सपनाच्या जीवनात... काय केले शेवटी तिने...

बातम्या आणखी आहेत...