आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वत्र उच्छाद मांडलेली करणी सेना या देवीपुढे होते नतमस्तक, वाचा चमत्कारांविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पद्मावत' चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले त्यादिवसापासूनच या चित्रपटाबरोबरही आणखी एका नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली आहे. हे नाव म्हणजे करणी सेना. चित्रपटाला विरोध करणाऱ्यांमध्ये अग्रसेर राहिलेल्या करणी सेनेचा विरोध अजूनही कायम आहे. आता तर करणी सेनेने संजय लीली भंसाळी यांच्या आईवर चित्रपट काढण्याची वादग्रस्त घोषणाही केली आहे. 


एकूण गेल्या काही दिवसांत किंवा महिन्यांत या करणी सेनेचे नाव देशभरात गाजले आहे. पण या करणी सेनेच्या नावाचा अर्थ काय असा कधी विचार केला आहे का. तर करणी हे एका देवीचे नाव आहे. या देवीच्या नावावरूनच करणी सेनेचे नाव घेतलेले आहे. याकरणी मातेची कथा किंवा अख्यायिकाही अत्यंत रंजक आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण होती करणी माता आणि करणी माता कशी बनली देवी. 


पुढील स्लाइड्सद्वारे जाणून घ्या, करणी मातेची संपूर्ण कथा.. 

बातम्या आणखी आहेत...