आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी जन्मली की सुरू होते बायको बनण्याची ट्रेनिंग; एका बहिणीचे भावाला खुले पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच वुमेन्स डे साजरा झाला. महिलांच्या बरोबरीच्या हक्कांची, समानतेची, खांद्याला खांदा लावून कामे करण्याची चढाओढीने सगळीकडे चर्चा झाली. पण एका स्त्रीला जोपर्यंत घरातूनच समानतेची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत बाहेरून कशी अपेक्षा करायची?

हाच प्रश्न पडलाय एका बहिणीला आणि तिने खुले पत्र लिहून तो आपल्या भावाला विचारला आणि त्याची जाणीवही करून दिली. एका संकेतस्थळावर प्रकाशित झालेले हे खुले पत्र वाचकांसाठी येथे देत आहोत... 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, विषम वागणूक कशी घरातूनच मिळते हे दाखवणारे पत्र...

बातम्या आणखी आहेत...