आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो वासनेने एकटक तिच्या देहाकडे पाहत होता, तरुणीने उचलले असे पाऊल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साधारणपणे तरुणी बाहेर फिरत असताना किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना आजुबाजुला असलेल्यांच्या वाईट नजरेचा सामना करावा लागतो. तरुणींच्या शरिराकडे अत्यंत वाईट पद्धतीने पाहणाऱ्यांकडे या तरुणी शक्यतो दुर्लक्ष करतात किंवा टाळून देतात. पण त्यामुळेच अशा लोकांची हिम्मत हळू हळू वाढत जाते. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, तो विषय तसाच सोडून देण्याऐवजी त्या व्यक्तीला अद्दल घडवायला हवी. ही अद्दल कशी घडवावी हे सांगण्यासाठी पुरानी दिल्ली टॉकिज नावाच्या एका यूट्यूब चॅनलचा हा व्हिडीओ तुम्हाला मदत करेल. 

ऑफिसमधला एक सिनियर जेव्हा एका तरुणीला त्रास देत असतो, तेव्हा ती त्याला कशी परखडपणे सरळ करते हे यात दाखवण्यात आले आहे. काहीसा गमतीशीर वाटणारा हा व्हिडीओ असली तरी त्यातून अत्यंत गंभीर असा संदेश दिलेला आहे. अनेक दिवसांपूर्वी हा व्हिडीओ अपलोड झालेला आहे. तरीही सध्या तो व्हायरल होत आहे. चला तर मग पाहू काय घडले नेमके..


पुढील स्लाइडद्वारे जाणून घ्या ही संपूर्ण कथा...
(व्हिडिओ सौजन्य-पुरानी दिल्ली टॉकीज) 

बातम्या आणखी आहेत...