आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनींना केले विवस्त्र, खोलीत नेऊन केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर- आलीराजपूर जिल्ह्यातील जोबट शासकीय कन्या स्कूलमध्ये शिक्षिकाचे विद्यार्थीनींसोबत गैरवर्तन समोर आले आहे. येथील दोन शिक्षिकांनी 11वीच्या दोन विद्यार्थीनींवर चोरीचा आरोप करून निर्वस्त्र केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेविषयी दोन्ही विद्यार्थीनींनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर दोन्ही विद्यार्थीनींच्या वडीलांनी एसडीएम आणि पोलिस ठाण्यात निवेदेन देऊन शिक्षिकांविरोधात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. 


- पालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वर्गात एक मुलीचे पैसे चोरी झाले होते. यावरून आमच्या दोन मुलींना खोलीत नेऊन निर्वस्त्र करून त्यांची तापसनी कऱण्यात आली. जोबट टीआयनुसार प्रकरणात एफआयआर दाखल कऱण्यात आलेली नाही. चौकशी सुरू आहे.


दोन्ही शिक्षिकांनी विद्यार्थीनींना धमकी देत याविषयी कोणालाच न सांगण्याचे सांगितले. यानंतर त्रस्त मुली घरी निघून गेल्या. दुसऱ्या दिवसी जेव्हा त्या शाळेत जाण्यास नकार देऊ लागल्या तेव्हा पालकांनी कारण विचारले, तेव्हा त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सागितला. यानंतर कुटुंबीया मुलींना घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले.


पुढील स्लाइडवर वाचा त्या दिवशी नेमके काय घडले...

बातम्या आणखी आहेत...