आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची मध्य आणि मुंबई कर्नाटकात पकड मजबूत; जेडीएसचा बालेकिल्ला मात्र शाबूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एक मजेशीर ट्रेंड पाहायला मिळाला. त्यात मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीने पाहिल्यास काँग्रेस भाजपपेक्षा पुढे अाहे. काँग्रेसला ३७.९ % (८५,०४,९०२), तर भाजपला ३६.८ % (८२,३८,०४८) मते मिळाली अाहेत. तसेच जनता दलाला (से.) १७.५ % मते मिळालीत. २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसला ३६.६ %, भाजपला १९.९ व जेडीएसला २०.२ % मते मिळाली हाेती. त्या वेळी काँग्रेस १२२ जागा जिंकून सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली हाेती.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कर्नाटकने कसे निवडले सरकार...

बातम्या आणखी आहेत...