आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजी 3 महिन्यापासून वाढवत होता जवळीक, नंतर केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बठिंडा (अमृतसर)- बालियांवाली येथील गाव मंडी कला येथून वडिलांची डबल बॅरल गन, दोन जिवंत कारतूस आणि नकद घेऊन 9वीचा विद्यार्थी पळाला नाही, तर त्याला फौजी मनप्रीत सिंह उर्फ मनी (23) याने असे करण्यास चिथवले होते. त्यानंतर तो फौजीने विद्यार्थाला घेऊन नदीच्या किणाऱ्यावर गेला आणि त्यानेच आणलेल्या बंदूकीतून विद्यार्थ्याची हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिला. पोलिसांनी फौजीला अटक करून विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला आहे. विद्यार्थी गुरप्रीतचा मृतदेह शोधण्याचे कार्य टीम करत आहे.


विद्यार्थी गुरप्रीतला फेयरवेल पार्टीतून घेऊन कारमध्ये फिरवले.... 
- कुलविदंर सिंह यांचा 15 वर्षाचा मुलगा गुरप्रीत सिंह रामपूरा मॉडर्न सेकुलर पब्लिक स्कूलमध्ये शित होता. गुरप्रीत आपल्या आई-वडिलांना एकूलता एक मुलगा होता.
- 15 फेब्रुवारीला शाळेत फेयरवेल पाप्टी सायंकाळी चार वाजेपर्यंत चालू होती. त्यानंतर मनप्रीत त्याला कारमध्ये घेऊन फित होता. घरी जाण्यापूर्वी त्याने गुरप्रीतला सांगितले की, रात्री येता वडिलांची रायफल, कारतून आणि 50 हजार रुपये घेऊन भेट.
- त्याच दिवशी रात्री 11 वाजेच्या सुमारास गुरप्रीत घरातून रायफल, दोन कारतूस आणि 700 रुपये घेऊन निघला. तेव्हा मनप्रीत त्याच्या घरासमोर उभा होता.
- तो त्याला घेऊन फूल येथू  दोन किलोमीटर अंतरावर सलाबतपूरा रोडवरली नदीवर घेऊन गेला. तेते जाऊन त्याने गुरप्रीतवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिला.

बातम्या आणखी आहेत...