आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे अनुष्काचे सासर; नणंद शिक्षिका, तर दीर आहे बिझनेसमन, पाहा इतर मंडळींबाबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्माच्या सासरी जेठ-जेठानी, नणंद-नणंदोई आहेत. - Divya Marathi
अनुष्का शर्माच्या सासरी जेठ-जेठानी, नणंद-नणंदोई आहेत.

लखनऊ - बॉलीवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा ही क्रिकेटपटू व प्रियकर विराट कोहलीशी इटलीच्या टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाली. सोमवारी रात्री दोघांनी आपल्या लग्नाची बाब ट्विट करून कन्फर्म केली. आर्मीमध्ये राहिलेले अजय कुमार शर्मा यांची मुलगी अनुष्का हिचा जन्म यूपीच्या अयोध्यामध्ये झाला होता. यानिमित्त DivyMarathi.Com अनुष्का शर्माच्या सासरबाबत सांगत आहे.

 

असे आहे अनुष्काचे सासर...


सासरे - स्वर्गीय प्रेमनाथ कोहली (वकील)
सासू - सरोज कोहली (हाउसवाइफ)
मोठे दीर - विकास कोहली (बिझनेसमन)
मोठी जाऊ - चेतना कोहली (हाऊसवाइफ)
नणंद - भावना कोहली ढिंगरा (स्कूल टीचर)
नंदोई - संजय ढिंगरा (बिझनेसमन)
पुतण्या - आर्यवीर कोहली
भाचा - आयुष ढिंगरा
भाची - महक ढिंगरा  


दिल्लीत राहतात कुटुंबीय
- अनुष्काच्या सासरची मंडळी दिल्लीत राहतात. 2015 पर्यंत विराट आपली आई, भाऊ-भावजयी आणि पुतण्या आर्यवीर यांच्यासोबत वेस्ट दिल्लीतील मीरा बागमध्ये राहत होता.
- 2015 मध्ये ते पंजाबी बागमध्ये बनलेल्या बंगल्यात शिफ्ट झाले.
- अनुष्काची नणंद-नणंदोईही आपल्या मुलांसह दिल्लीतच राहतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अनुष्काच्या सासरच्या मंडळींचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...