आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी प्रेम नंतर केले लपून लग्न, सासरी प्रेयसीला घेण्यसाठी पोहोचला तेव्हा झाले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा- बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील कल्याणपूर गावात सोमवारी रात्री प्रेयसी पळवून नेण्यसाठी प्रियकर आपल्या चुलत भावासोबत पोहोचला. प्रेयसीच्या नातेवाईकांनी दोघांना पडकले आणि त्यांची लाठ्या-काठ्याने धुलाई केली. नंतर मारहाणी गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरूणांना रूग्नालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


कोलकातामध्ये झाले होते प्रेम...
- सारण जिल्ह्यातील रहिवाशी असलेला चंदन कोलकाता येथे ड्रायव्हरचे काम करत होता. त्याच्या घराशेजारीच एक तरूणी राहत होती. चंदनने त्या तरूणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले.
- दोन वर्षा दोघांत प्रेमसबंध सुरू होते. त्यानंतर त्यांनी लपून लग्न केले.
- एक महिन्यापूर्वी कोलकाता येथून तरूणीच्या नातेवाईकांनी तिला भोजपूर जिल्ह्यातील कल्याणपूर येथे घेऊन गेले.
- प्रियकर येथून आपल्या प्रेयसीला पळवून नेणार होता. रात्री तो चुलत भावासह प्रेयसीच्या गावात पोहोचला.
- दोघेही तरूणीच्या घरात शिरले, तेवढ्यात तिच्या घरच्यांनी दोघांना पाहिले. त्यानंतर दोघांना पकडून त्यांना लाठ्याकाठ्याने मारहाण केली. गोधळ ऐकून गावातील लोक देखील गोळा झाले. त्यांनी देखील दोघांनी चांगलीच धुलाई केली.
- लाथा-बुक्क्यांनी आणि लाठ्या-काठ्यांनी मारहान केल्याने दोघेही अर्धमेले झाले होते. आणखी मारल्यास त्याचा जिव जाऊ शकतो अशे गावातील लोकांना वाटले तेव्हा त्यांनी मारहाण थांबवली.
- घटनेची माहिती मिळताच पोलिसा पोहोचले आणि दोन्ही तरूणांना त्यांनी उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले.


पुढील स्लाइडवर पाहा फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...