आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊ: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदाराची 12 आमदारांना धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा एकेकाळच्या साथीदाराने उत्तर प्रदेशातील डझनभर आमदारांना खंडणीसाठी धमकी दिली आहे. सत्ताधारी आमदारांनाच धमक्या येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली अाहे.

 

पाेलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आमदारांनी धमकी मिळाल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  तीन दिवसांत १० लाख रुपये देण्यात यावे, अन्यथा कुटुंबीयांच्या जीविताला धोका निर्माण होईल, असे धमकावले .

बातम्या आणखी आहेत...