आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिंसिपलच्या प्रेमात फसली 3 मुलांची आई, सात वर्षांपासून सूरू अफेयरमध्ये Uटर्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकूट - येथील एका महिनेने प्रिंसीपलवर बालात्काराचा आरोप केला आहे. महिला तीन मुलांची आई  आणि प्रिंसीपल तीन मुलांचा वडिल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या सात वर्षांपासून अफेयर सुरू होते. महिलेच्या तक्रीरीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


3 मुलांच्या आईने लावला असा अरोप...
- सदर घटना उत्तर प्रदेशच्या तुरगवां परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या रोशनी (नाव बदललेले आहे)ने मॅट्रीक स्कूलच्या प्रिंसीपलवर बलात्काराचा आरोप केला आहे.
- पोलिस ठाण्याचे प्रभारी शशी सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रीरीवरून आरोपी प्रिंसीपलविरोधात केस प्रकरण दाखल केरण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर इन्फोग्राफिक्समधून वाचा महिलेची पूर्ण काहानी...

बातम्या आणखी आहेत...