आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स गर्लफ्रेंडच्या बाळाचे केले अपहरण, यामुळे प्रियकराने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- पुणा परिसरात सोमवारी दीड वर्षाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. दरम्यान तक्रार दाखल होताच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तात्काळ कार्यवाहीस सुरूवात केली आणि आरोपीला बारडोली येथून अटक केली. चौकशी दरम्यान समजले की, आरोपी बाळाच्या आईचा प्रियकर राहिलेला आहे. पोलिसांनी सुखरूप बाळाला आईकडे सोपवले आहे. 


बारडोली जवळ ठोकल्या बेड्या...
पुणा परिसरात एक आई आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन नर्सरीला जात होती. या दरम्यान रोहण नायक नावाचा तरूणी तेथे पोहचला आणि बाळा रिक्षात बसवून फरार झाला. आईने याची तक्रार पोलिसांत केली. यानंतर पोलिसांनी मिळाले्या माहीतीनुसार अपहरण करणाऱ्या तरूणाला बारडोलीकडे जाताना अटक केली आणि बाळाला सुखरूप आईकडे सोपवले.


आरोपी तरूण बाळाच्या आईचा प्रियकर..
-प्राथमिक चौकशीकत समजले की, आरोपी रोहन नायक राजस्थान येथील मुळ रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी तो बाळाच्या आईवर प्रेम करत होता. बाळाचे अपरहण करण्यासाठीच तो सुरतमध्ये आला होता. आपल्या प्रेयसीला परत मिळवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...