आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरण्यापूर्वी एकमेकांच्या गळ्यात पडून रडले जोडपे, नंरत सापडले अशा अवस्थेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरपूर (बिहार) - येथे एका गेस्ट हाउसमध्ये एका जोडप्याने सोबत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत तरूणीच्या पर्समधून सिंदूरची नवी पूडी मिळाली आहे. दोघांचे मृतदेह एकाच फासावर लटकलेले होते. मृत्यूपूर्वी दोघांनी खुपवेळ अनेक मोबाईल कॉल बोलले होते.  


पश्चिम बंगालहून आले होते दोघे..
- पोलिसांनी सांगितले की, दोघेही पश्चिम बंगाल येथून येथे आले होते. येथे ते भगवानपूर चौकातील आनंद गेस्ट हाऊसमध्ये राहत होते.
- शुक्रवारी रात्री आंघोळ केली आणि शेजारील एका हॉटेलमध्ये जाऊन जेवण देखील केले. गेस्ट हाउसमध्ये पोहोचून एकमेकाच्या गळात पडून रडले.
- रात्री 1 वाजेच्या दरम्यान त्यांनी एकाच फासावर लटकून आत्महत्या केली. तरूणी आणि तरूण दोघेही पश्चिम बंगालच्या मेदनीपीर परिसरातील राहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
- तरूणीचे वय 20 वर्ष होते. तिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर ती प्रियकरासोबत तीन दिवसांपूर्वी पळून आली होती. दोगांनी 15 जानेवारीला हावडा ट्रेन पकडली होती.
- हावडामध्ये तरूणीने डॉक्टरांना दाखवून चश्मा देखील घेतला होता. 15 फेब्रुवारीला पश्चिम मेदनीपूरच्या मोहनपूर पोलिस ठाण्यत रहस्यमयरित्या तरूणी गायब झाल्याची तक्रार दाखल नोंदवण्यात आली होती.


पति-पत्नी असल्याचे सांगून बुक केली होती रूम...
- शुक्रवारी संध्याकाळी 5:45 वाजे दरम्यान दोघे भगवानपूरच्या आनंद गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. तिथे पति पत्नी असल्याचे सांगूनन 600 रुपायांमध्ये रुप बुक केली होती.
- महिलेतच्या आधार कार्डमध्ये तिच्या पतिचे दुसरे नाव आहे. खोली बुक करताना एकाही कर्मचाऱ्याने याककडे लक्ष दिले नाही आणि पति-पत्नी समजून दोघांचे नाव रजिस्टर मध्ये नोंदवून रूम दिली.
- गेस्ट हाउस कर्मचाऱ्याला तरूणाने सांगितले की पत्नीला येथे डॉक्टारांना दाखवण्यासाठी आणले आहे. गेस्टा हाउस कर्मचारी रवि कुमार यांने सांगितले की, शनिवारी दुपारी 12 वाजता दोघे परत जाणार असल्याचे म्हणाले होते.
- सकाळी 11 वाजेपर्यंत रूमचा दरमावाचा उघडला नाही त्यामुळे वाजवण्यात आला. तरि देकील आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा काहीतरी विपरित घडल्याचा संशय आला 11:30 वाजाता गेस्ट हाउसचे मालक विपिन प्रसाद सिंह यांना माहिती दिली. ते आल्यानंतर 12 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली.


पर्समध्ये सिंदूरची नवी डबी आणि 1660 रुपये होते...
- पोलिसांनी पुर्ण रूमची तपासन केली दोघांच्या बॅग व अन्य साहित्या मिळाले. लेडिज पर्समधील साहित्य बेडवर अस्ताव्यस्त पडलेले होते. दोघांच्या चपला बेडखाली तिथे मिळाल्या जिथे त्यांनी गळफास घेतला होता.
- खोलीतील बॅगेतून 3 मोबाईल, लेडीज पर्स, दोघांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, ट्रेनचे ई-तिकीट आणि कपडे मिळाले आहेत.
- लेडीच पर्समध्ये सिंदूरची नवी डब्बी आणि 1660 रूपये होते. जब्त करण्यात आलेल्या कॉल लॉगवरून स्पष्ट होते की, दोघे रात्री अनेक नंबरवर एक वाजेपर्यंत बोलले होते.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...