Home | National | Other State | Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

दुध पाजताना रडत होती 11 महिण्याची मुलगी, संतापलेल्या आईन बाळाचा कापला गळा

दिव्य मराटी वेब टीम | Update - Feb 09, 2018, 08:00 AM IST

धार जिल्ह्यातील कुक्षीमध्ये एका आईने आपल्या 11 महिन्याच्या मुलची हत्या केली, चिमुकली दुध पीताना रडत होती हाच तिचा दोष हो

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  इदूर- धार जिल्ह्यातील कुक्षीमध्ये एका आईने आपल्या 11 महिन्याच्या मुलची हत्या केली, चिमुकली दुध पीताना रडत होती हाच तिचा दोष होता. तिला शांत करण्याचा प्रयत्न करून देखील ती शांत झाली नाही. यामुळे संतापलेल्या आईन रागाच्या भरात धारधार कोयत्याने चिमुकलीचा गला चिरून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. हत्येनंतर आई आपल्या नातेवाईकांडे पळून गेली. या निर्दयी घटनेत चिमुकलीने जागीच दम तोडला. पोलिसांनी गुरूवारी आईला अटक करून कोर्टात हजर केले.

  - कुक्षी पोलिसांनुसार घटना तलवाडी पटेलपूरा येथील आहे. येथे बुधवारी दुपारी जवळपास तीन वाजता अनीता सिंह आपली 11 महिन्याची मुलगी अंजानासोबत घरी एकटी होती. अनिता काही काम करत होती, तर तिची मुलगी दुध पिण्यासाठी रडत होती. यावर अनिताने दुधपाजून तिला शांत कऱण्याचा प्रयत्न केला. परंतु, चिमुकली शांत झाली नाही उलट आणखी जोर जोराने रडू लागली. यावरून संतापलेल्या आई अनिताने शेजारी ठेवलेल्या कोयत्याने पोटच्या पोरिचा गळा चिरून हत्या केली.

  - पोलिस अधिकारी सीबी सिंह यांनी सांगितल्यानुसार, माहिती मिळाताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी रक्ताने माखलेला कोयता देखील जप्त केला आहे. घटनेंतर महिला आपल्या नातेवाईकांकडे पळून गेली. पोलिसांनी तिला अटक करून कोर्टात हजर केले. नातेवायीकांनी सांगितले की, महिलेची मानसिक स्थिती ठिक नाही.

  पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  नातेवायीकांनी सांगितले की, महिलेची मानसिक स्थिती ठिक नाही.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  चिमुकली दुध पीताना रडत होती हाच तिचा दोष होता.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  तिला शांत करण्याचा प्रयत्न करून देखील ती शांत झाली नाही. यामुळे संतापलेल्या आईन रागाच्या भरात धारधार कोयत्याने चिमुकलीचा गला चिरून तिची हत्या केली.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  पोलिसांनी गुरूवारी आईला अटक करून कोर्टात हजर केले.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  पोलिसांनी रक्ताने माखलेला कोयता देखील जप्त केला आहे.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

   हत्येनंतर आई आपल्या नातेवाईकांडे पळून गेली.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  घटनेंतर महिला आपल्या नातेवाईकांकडे पळून गेली.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

  कुक्षी पोलिसांनुसार घटना तलवाडी पटेलपूरा येथील आहे. 

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

   निर्दयी घटनेत चिमुकलीने जागीच दम तोडला.

 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp
 • Mother Cut Throat Of Daughter While Milking Dhar Mp

Trending