आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय-लेकींना बालात्कार करून पेटवून दिले, नग्नावस्थेत सापडला मुलीचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी शिवनैनी वर्माचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला.... - Divya Marathi
मुलगी शिवनैनी वर्माचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला....

अमृतसर- गोल्डन गेटजवळ दर्शन एवेन्यूमध्ये माय-लेकीचींची निर्घून हत्या करण्यात आली. गगनदीवर वर्मा (41) आणि शिवनैनी वर्मा (21) असे या मायलेकीचे नाव होते. आरोपींनी हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी दोघींना गाद्यांच्या मध्ये ठेवून पेटून दिले. यात गगनदीपचा मृतदेह पुर्णपणे जळाला तर शिवनैनीचा मृतदेह 25 टक्के भाजलेल्या अवस्थेत मिळाली आहे. तिचे हातपाय बांधलेले होते, शरिरावर एकही कपडा नव्हता. यावरून बलात्कार करून हत्या केल्याचां संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखले केला आहे.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- गगनदीप वर्मा जंडियालाच्या सरकारी कन्या शालेत क्लर्क होती. मुलगी सिवनैनीने नुकतेच बी कॉमचे शिक्षण पुर्ण केले होते.
- रात्री दोन वाजेच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या घरात आग लागलेली पाहिली. त्याने आरडा-ओरड करून इतर काही लोकांना जागी केले.
- आई गगनदीपचे दोन लग्न झालेले होते, दोन्ही लग्न मोडले होते. पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी गगनदीप वर्माने येथेत 175 नंबरचे घर खरेदी केले होते. 
- ती आपल्या दोन मुलांसोबत येथे राहत होती. मुगला रिधिम 20 डिसेंबरला शिक्षणासाठी कॅनडा येथे गेला होता. घरी आई आणि मुलगी दोघीच राहत होत्या.
- घटना ज्या प्रकरारे घडली, त्यावरून असे वाटते की, 3 ते 4 लोकांचा यात हात आहे. पोलिसांच्या मते हे हत्याकांड प्रेमसंबंधांच्या कारणावरून बदला घेण्याच्या उद्देशाने झाले असावे. परंतु, माय-लेकी दोघींसोबत बलात्कार झाला आहे का, हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल.


ओळखीचे होते हत्यारे...
- हत्यारे सोमवारी रात्री अंदाजे 9 वाजता घरात पोहोचले आणि पौने दोन वाजता म्हणजे साडे चार तास तेथे थांबलेले होते. ना ते घरात जबरदस्ती घुसल्याचे निशान आढळून आले, ना कुत्रे भुंकल्याचे आवाज आले. त्यामुले पोलिसांना आरोपी गगनदीप किंवा शिवनैनीच्या ओळखीचे होते आणि गराचा दरवाजा उघडून त्यांना घरात घेण्यात आले असावे असे वाटते.
- एकट्या व्यक्तीकडून हे हत्याकांड घडवणे शक्य नाही, त्यामुळे यात 3 ते 4 लोकांचा समावेश असावा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
- अमृतसर पोलिस कमिश्नर एसएस श्रीवास्तव यांनी सांगितले की, सुल्ताना विंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- एडीसीपी जगजीत सिंह वालिया यांच्या नेतृत्वात पोलिसी घटनेचा तापास करत आहेत.

 

पाण्याचा फवारा मारल्यानंतर रक्त बाहेर आले, तेव्हा कळाले की आत मृतदेह आहेत...
- एडीपीसींने सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर 15 मिनिटात आम्ही घटनास्थळी पोहोचलो. घराचा मुख्य दरवाजा उघडा होता आणि आत उचव्या खोलीत गाध्यांमध्ये आगीचे लोळ उठत होते. 
- आम्ही जसे अर्धवट जळालेल्या गाद्या  बाहेर काढून पाणी मारले. तेव्हा पाण्यासोबत रक्त बाहेर आले. तेव्हा कळाले की आत मृतदेह आहे.
- आग विझवल्यानंतर खोलून पाहिले तेव्हा आत मृतदेह होता. तेवढ्यात शेजाऱ्याने आवाज दिला की, वरची खोली देखील चेक करा.
- मी सहकाऱ्यांसोबत वरच्या खोलीत गेलो तेव्हा, तेथे एका मुलीचा मृतदेह पडून होता, तिच्या शरिरावर एकही करडा नव्हता.
- तरूणीच्या तोंडात बोळा कोंबलेला होता आणि तिच्या शरिराच्या काही भागंतून रक्त वाहत होते. तिच्यासोबत बलात्कार झाला होता. तिच्या मृतदेहाशेजारी एक कुत्रा बसलेला होता.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...