आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानदानाला हवा होता वारस, मग काय दोन बहिणींनी खेळला असा खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरतपूर- येथील जनाना हॉस्पिटलमधून बाळ चोरीला गेल्यानंतर दिव्य मराठी ने जी काहानी प्रकाशित केली, ती पोलिसांनी देखील मान्य केली आहे. तसेच, आरोपी शिवानी आणि प्रियंका या दोन बहिनींना मथुरागेट पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. परंतु, या प्रकरणाचा अधिकृतपणे खुलासा पोलिस सोमवारी करणार आहेत.


- चौकशी दरम्यान दोन्ही तरूणींनी सांगितले की, आई मीना देवीला धक्यातून सावरण्यासाठी बाळ चोरले होते. तसेच, एक नातेवाईक त्याच्या वडिलांचे दुसरे लग्न लावून देणार होते असा देखील मुलींनी नविन खुलासा केला आहे.
- आई मीनादेवीला अनेक उपचारानंतर देखील गर्भधारणा होत नव्हती असे कारण सांगण्यात येत आहे, तिने एकदा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता.
- त्यांनी आधी मुलगा दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. यासाटी मथुरामध्ये नर्सच्या बोलण्यात येऊन आई गर्भवती असल्याचे सांगून दुसऱ्याचा मुलगा दत्तक घेण्याची योजना आखली होती.


आईला सांगितले मुलगा विकत आणला...
- जनाना हॉस्पीटलमधून बाळ चोरी केल्यानंतर शिवानी मथूरा येथे पोहचली. तेथून आजोबा लालसिंह आणि आईला फोन करून सांगितले की, बाळ विकत घेतले आहे. यावरून ते रागवले देखील.
- या दरम्यान प्रियंका आपल्या सासरी आगरा येथे निघून गेली. पोलिस देखील स्कूटीचा शोध घेत रामवीर नगर औरंगाबाद, मथूरा येथे पोहोचले.


प्रियंकाचा सासरी झाला वाद...
शिवानीला ऑपरेशनने मुलीगी झाली होती आणि दोन वर्ष मुलाला जन्म देऊ शकत नव्हती. तर, प्रियंकाला लग्नानंतर लगेच गर्भधारणा झाली होती. परंतु, परिक्षेमुळे तिने गर्भपात केला होता. यामुळे सासरचे लोक नाराज झाले होते आणि घरात मतभेद निर्माण झाले होते. 15 दिवसांपासून प्रियंका पीहरमध्ये होती.

 

पोलिसांचा खुलासा आज 11 वाजता...
- प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी मीडियाला मथुरागेट पोलिस ठाण्यात बोलवले.
- डीएसपी एबी रत्नू यांनी सांगितले की, दोघी बहिणींना अटक करण्यात आली आहे. खुलासा एसपी सोमवारी सकाळी 11 वाजता करणार आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...