आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालंधर- येथे शहरालगत गोराया मध्ये सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांना विज्ञान टूरवर घेऊण जाणारी पीआरटीसीची एक बस उभ्या ट्रकवर धडकली. मंगळवार सकाळी साडे 8 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात अपघातात एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला, तर 6 विद्यार्थ्यी गंभीर जखमी झाले आहेत, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची अवस्था नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसमध्ये एकूण 49 विद्यार्थी होते, यात 28 मुलं, 21 मुली आणि 3 विद्यार्थी होते. यातील ड्रॉइंग टीचरचा जाग्यावर मृत्यू झाला. मृत शिक्षक गुरचरन सिंह पुढील ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा बातमीशी संबंधीत फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.