आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्यी आत्त्या करालयला सांगायची हे काम, अनेक दिवसांपासून सुरू होते रॅकेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड (छत्तीसगड)- शनिवारी पोलिसांनी शहरातील देहविक्री व्यावसाया सुरू असलेल्या तीन ठिकाणी छापेमारी केली. यात पोलिासंना एक 15 वर्षाची अल्पवयीन मुलगी तेखील मिळाली आहे. तिला तिच्या आत्त्याने देहविक्रीच्या व्यावसायात ठकलेले होते. मुलीची विचारपूस केली तेव्हा तिने सांगितलेकी, ती एका रोजंदारी करणाऱ्या कुटुंबातील आहे. आर्थिक तंगीमुळे सक्क्या आत्त्याने तिला देहविक्रीचे काम करण्यास दबाव टकाला होता.


तीन ठिकाणांपैकी दोन परिसर शहरातील प्रशस्त परिसर...
पोलिसांच्या टीमने दानापीराच्या घारात रात्री छापेमारी केली. येथे राहणारी 40 वर्षीय महिला रेश्मा (काल्पनिक नाव) 48 वर्षीय ग्राहक शाजी वर्गीससोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. येथील दलाल वाहिद खान आणि देहविक्रीच्या कामाच्या आरोपात बबीता (काल्पनिक नाव)ला देखील ताब्यात घेतले आहे.


पुढील स्लाइडवर वाचा 500 रपयांची सही केलेली नोट घेऊन पाठवले...

बातम्या आणखी आहेत...