आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने पोलिस मित्राला घरी बोलवले, नंतर खोलीत झाले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी पोलिस कर्माचारी राजकुमार... - Divya Marathi
जखमी पोलिस कर्माचारी राजकुमार...

धौलपूर (राजस्तान)- खेरली गावात रात्री महिलेला भेटण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सासरच्या लोकांनी बंधक बनवणले. यानंतर कुटुंबीयांनी रात्रभर पोलिस कर्मचाऱ्यांची धुलाई केली. एवढेच नाही तर त्यांनी महिलेची देखील धुलाई केली. सकाळी पोलिस कर्माचारी राजकुमार ला बंधक बनवण्यात आल्याची माहिती मिळताच सीओ वचन सिंह पोलिस फोर्ससोबत गावात पोहोचले आणि बंधक पोलिस कर्मचाऱ्यासह महिलेला देखील पोलिस ठाण्यात घेऊन आले.
   

दरवाजा बंद करून दोघांची केली धुलाई...
- पोलिलांनी जखमी पोलिस कर्मचारी आणि महिलेची मेडीकल केले आहे. या प्रकरणी कुटुंबीय आणि महिला दोघांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- महिलेने सांगितले की, तिचे लग्न 2007 मध्ये खेरली गावात झाले होते. जवळपास दोन वर्षंपूर्वी तिच्या पतिचा मृत्यू झाला होता.
- महिलेने आरोप केल आहे की, सासचे लोक तिला वाइट नजरेने पाहत होते आणि संपत्तीच्या वादावरून घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
- यामुळेच त्यांनी रात्री पोलिस कर्मचाऱ्याला बोलवले होते. तो आल्यानंतर सासरच्यांनी दरवाजा बाहेरून बंद करून दोघांना मारहाण केली आणि सकाळपर्यंत बंधक बनवून ठेवले. सकाळी पोलिसांनी येऊन सुटका केली.


नातेवाईकांचा आरोप- पोलिस कर्मचाऱ्याने केली महिलांशी छेडछाड...
- मनिया पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचलेल्या महिलेच्या दिराने सांगितेल की पोलि कर्मचारी रात्री साध्या कपड्यात त्यांच्या घरात घुसला आणि राजकुमारने आधी त्याच्या पत्नीसोबत छेडछाड करण्यास सुरूवात केली.
- पत्नीने आरडा-ओरड केली तेव्हा तो पळून गेला आणि छोट्या भावाच्या पत्नीच्या खोलीत घुसला.
- ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे लोक देखील घटनास्थळी पोहोचले आणि पोलिस कर्मचाऱ्याला छोट्या भावाच्या खोलीतच बंधक बनवले.
- महिलांसोहत छेडछाड केल्याने त्याची धुलाई करण्यात आली. दिराच्या पत्नीने या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे.


महिलेची एक महिन्यापूर्वी  झाली होती पोलिस कर्मचाऱ्यासी मैत्री, चहा पिण्यासाठी बोलवले....
- महिलेने सांगितले की, जवळपास एक महिन्यापूर्वी त्याची पोलिस कर्मचारी राजकुमारशी मैत्री झाली आहे. अशात ती त्याच्याकडे आपले मन मोकळे करत होती.
- महिलेने हे देखील सांगितले की, तिने रात्री साडे 9 वाजेच्या दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याला चहा पिण्यासाठी बोलवले  आणि ती चहा बनवत होती.
- या दरम्यान नातेवाईकांनी बाहेरून दरवाजा बंद केला आणि 10 लोक आत आले, त्यांनी राजकुमारला बंधक बनवून रात्रभर मारहाण केली.
- महिलेला देखील आर्धा तास मारहणा केली. महिलेने सांगितले की पोलिस कर्मचाऱ्याशी तिची केवळ मैत्री आहे, कोणतेही अनैतिक संबंध नाहीत.

 

पुढील स्लाइडवर पाहा संंबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...