आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्पवरून उतरून पार्टीत धम्माल करताना दिसल्या मॉडल्स, ही अभिनेत्रीही झाली सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्तान स्टाइल फेस्ट सीजन 2 ची रविवारी उत्साहात सुरूवात झाली. नाहरगडच्या वॅक्स म्यूझिअममध्ये गायक ऍलन आण शिखर यांनी जादूई आवाजात सोबतच रॅम्प शो देखील केला. विक्टोरियन थीमसह फॅशन शो मध्ये मॉडल्सनी मुघल अंदाज देखील दाखवला. शो मध्ये शो टॉपर रिमि सेनने देखील तडका लागवला आणि 70 मॉडल्ससोबत रॅम्प वॉक केला.


हे होते वेशिष्ट्ये....
- शो च्या सुरूवातीला सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी शोचा डायरेक्टर अभिमन्यू सिंह तोमरने अप्टर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत शहरतील तरूण मॉडल्ससह दिल्ली, मुंबई येथील मॉडल्स देखील सहभागी झाल्या होता.
- मॉकटेल आणि कॉकटेलसह या मॉडल्सनी धम्माल केली. यात अभिनेत्री रिमि सेनने बॉलिवुड तडका लागवला.
- मॉडल संगीत घेरू देखली या पार्टीत डान्स आणि थम्माल करताना दिसली.


बॉलीवुड गाण्यांवर लावले ठुमके...
- अभिमन्यु सिंहसोबत सर्व मॉडल्सने पार्टी एंजॉय करत सेल्फी काढले.
- डिजे साउंड आणि बॉलिवुड गाण्यांवर सर्व मॉडल्सनी ठुमके लागवले.


पुढील स्लाइडवर पाहा पार्टीतील मॉडल्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...