आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI अधिकारी असल्याचे सांगून केले लग्न, महिनाभर केले विद्यार्थीनीसोबत असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- सीबीआयचा अंडर कव्हर एजंट बनून एका बीटेकच्या धोकेबाज तरूणाने कॅटच्या विद्यार्थीनीसोबत विवाह संस्थेच्या साईटवरून मैत्री केली. तरूणीला विश्वासात घेऊन त्याने केवळ नकली लग्नच केले नाही तर एक महीना तिच्यावर बलात्कार देखील करत राहिला. विद्यार्थीनीने जेव्हा सासु-सासऱ्यांना भेटण्याचा अग्रह धरला तेव्हा प्रकरणाचा खुलासा झाला. संशय आल्यानंतर विद्यार्थीनीने पोलिसांना बोलवले आणि तरूणाचे कृत्य उघडकीस केले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून आरजीपीवी यूनिवर्सीटी, सीबीआयसह अन्य सरकारी एजंसीजचे नकली सील आणि वर्धी जप्त केल्या आहेत.


असे आहे संपूर्ण प्रकरण....
- 24 वर्षीय विद्यार्थीनेचे वडिल विज कंपनीत अधिकारी आहेत. तीन महिन्यांपूर्वी शादी डॉट कॉम वेबसाईटवर त्यांनी लग्नासाठी आपल्या मुलीचा फोटो अपलोड केला होता. तिच्या या प्रोफाईलला वाराणसी येथील समीर अनवर खान याने पसंत केले आणि बोलने सुरू केले.
- समीरने आपल्या प्रोफाइलमध्ये सीबीआयचा अंडर कवर डीएसपी लिहिले होते. ये पाहून विद्यार्थीनी देखील त्याच्याकडे आकर्षीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलने सुरू झाले. 22 ऑक्टोबरला पहिल्यादा भोपाळमध्ये आलेला समीर हॉटेल नूर-उस-सबाहमध्ये थांबला होता.
- येथे त्याने कथित काजीला बोलवून निकाहची रस्म उरकली. नंतर त्याने याच हॉटेलमध्ये मधुचंद्रदेखील केला. दोन दिवसांनंतर समीर परत गेला.


IPS बनलो आहे, दोन लाख रूपये हवेत....
- 2 नोव्हेंबरला तो पुन्हा आला आणि विद्यार्थीनीला माझे सलेक्शन यूपी पीएससीच्या माध्यामातून आयपीएससाठी झाले असल्याचे सांगितले. तो विद्यार्थीनीच्या घरी येऊन थांबला. येथे देखील त्याने विद्यार्थीनीवर बलात्कार केला.
- नंतर ट्रेनिंगसाठी हैद्राबादला जाण्याचे कारण सांगून दोन लाख रूपये देखील उकळले. काही दिवसानंतर परतला तेव्हा विद्यार्थीनीला आणि तिच्या कुटुंबीयांना त्याची वागणूक संशयास्पद असल्याचे जाणवले.
- विद्यार्थीनीने लग्न रजीस्टर करण्याचा विषय काढला तेव्हा तो नकार देऊ लागला. विद्यार्थीनीने याची तक्रीर पोलिसांत केली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...