आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणीपासून मृत्यूपर्यंत, हे आहेत गांधीजींच्या जीवनातील 15 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - येथील राजघाटावरील गांधी विधा संस्थेत महात्मा गांधींचे बालपणापासून अखेरच्या क्षणापर्यंतच्या आठवणी फोटोरुपात जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. ही संस्था लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी 1962 मध्ये सुरू केली होती. 1995 मध्ये तयार करण्यात आलेल्या फोटोंच्या संग्रहामध्ये महात्मा गांधींच्या बलिदानाच्या एक दिवस आधीपर्यंतचे फोटो आहेत. महात्मा गांधींच्या 70व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बापूंचे असेच काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, महात्मा गांधींचे खास PHOTOS

बातम्या आणखी आहेत...