आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसमोरच झाला नववधूचा दुर्दैवी मृत्यू, मित्रांसोबत मधुचंद्र करून परतत होते घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठानकोट- मनाली येथे मधूचंद्र संपवून जम्मूला परतनाऱ्या नवदांम्पत्याची कार अनियंत्रित होऊन अपघात झाला. यात नववधू हरषा शर्माचा मृत्यू झाल, तर पती विपूल आणि कारमध्ये असलेला मित्र कुनाल आणि त्याची पत्नी हे तीघेही गंभीप जखमी झाले आहेत. अपघातात कुनालची पत्नी पूजाचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे.


अपघातात चक्काचूर झाली कार...
- जखमी विपुल जम्मीच्या सितारा मायलेज हॉटेलमध्ये काम करतो.
- अपघात रविवारी सकाळी सात वाजता डिफेंन्स रोड (विक्टोरिया एस्टेट) जवळ झाला.
- जम्मूची राहणारी हरषाचा एक महिण्यापूर्वी विपुलसोबत विवाह झाला होता.
- जम्मूहून 7 डिसेंबरला दोन्ही मित्र आपल्या पत्नींसोबत मनाली येथे मधुचंद्रासाठी आले होते.


असा झाला अपघात...
- शनिवारी रात्री जम्मूचे दांम्पत्य मनाली येथून जम्मूला परत निघाले होते.
- कार विपुल चालवत होता. डिफेन्स रोडवर कार अनियंत्रित होऊन पलटली.
- येथून जाणाऱ्या लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना सिव्हिल हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले.
- घटनेची चौकशी करणाऱे एएसआय इंद्रजीत यांनी सांगितले की, कार ताब्यात घेण्यात आली असून कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...