आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी जबदस्ती शाळेत पाठवले, संतापलेल्या विद्यार्थ्याने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहजहांपूर- येथील एका हायस्कूलच्या विद्यार्थ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याला शाळेत जायची इच्छा नव्हती, परंतु वडिलांनी त्याला जबरदस्ती शालेत पाठवले असे सांगण्यात येत आहे. यावरून तो एवढा संतापला की त्याने शाळेत आल्यानंतर गावढी कट्ट्याने स्वत:वर गोळी झाडली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून प्रकणाचा तपास सुरू केला आहे.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- घटना बंन्डा येथील ररूआ गावातील आहे. येथील रहिवाशी सदानन्द गुप्ता यांचा मुलगा विकास गुप्ता 
(16) इंग्लिश माध्यामाच्या शाळेत हायस्कूलचा विद्यार्थी होता.
- मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी तो बाइकवरू शाळेत गेला होता. परंतु, बाइक रस्त्यातच खराब झाली. त्यानंतर तो बाइक लोटत घेऊन परत आला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला जबरदस्ती त्याला शाळेच्या वहानाने परत शालेत पाठवले. तेव्हा त्याची शाळेत जायची इच्छा नव्हती.
- त्यानंतर तो शाळेतून शुट्टी झाल्यानंतर घरी परतला तेव्हा त्याची आई शेजारच्यांकडे गेली होती, तर वडिल देखील बाहेर गेलेले होते.
- शनिवारी रात्री त्याने घरात असलेल्या गावढी कट्ट्याने स्वत:वर गोली झाडली. गोळी कानपट्टीला चाटून मारली होती. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
- गोळीचा आवाज ऐकून जेंव्हा आई त्याच्या खोलीत गेली तेव्हा मुलाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडलेला होता. कट्टा बेडवर पडलेला होता. आद्याप, आत्महत्येचे कारण कळू स्पष्ट झाले नाही आणि मृताचे कुटुंबीय काहीही बोलण्यास तयार नाही. माहिती मिळाल्यानतंर पोलिस तपास करत आहेत. विद्यार्थ्याने कट्टा कुठुन आणला होता, हे आद्याप कळू शकलेले नाही.


काय म्हणतात पोलिस...
पोलिस अधिकारी राहूल यादव यांनी सांगितले की, विद्यार्थ्याने स्वत:वर गोली मारून आत्महत्या केली  आहे. आद्याप कुठलीही तक्रार आलेली नाही. परंतु, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू करण्यात आला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...