आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्कमध्ये भरली भलतीच \'शाळा\'; 3 मुले अन् 3 मुलींचा VIRAL व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - येथील एका शालेय मुला-मुलींचा पार्कमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात शालेय पोशाखात तीन मुली आणि दोन मुले पार्कमध्ये बसलेले दिसून येत आहेत. त्यापैकी एक शालेय विद्यार्थिनी नशेत आहे. तिच्यासोबत बसलेला मुलगा तिच्यासोबत अश्लील चाळे करताना दिसून येतो. या प्रकरणी चंदीगड काउंसिल फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (सीसीपीसीआर) च्या चेअरपर्सन हरजिंदर कौर यांच्याशी संवाद साधण्यात आला. तेव्हा त्यांनी मुला-मुलींची ओळख पटवून घेऊन काउन्सेलिंग करणार असे सांगितले. शालेय विद्यार्थी नशेच्या आहारी गेले असतील तर त्यांना बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. 


काय आहे व्हिडिओमध्ये...
व्हिडिओ पार्कमध्ये रेकॉर्ड झाला आहे. तो मौलीजागरा पार्कचा असल्याचे सांगितले जात आहे. यात तीन मुली आणि 2 मुले आहेत. तर दुसरा आणखी एक मुलगा व्हिडिओ बनवतोय. यात एक शालेय विद्यार्थिनी नशेत दिसून येते. ती आपली मान सुद्धा सरळ करू शकत नाही. सगळ्यांनीच शासकीय शाळेचे पोशाख घातले आहेत. एक मुलगा तिच्यासोबत अश्लील चाळे करत आहे. तसेच सगळेच आपसांत अतिशय अश्लील भाषेत संभाषण करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कधी बनवण्यात आला हे अजुनही स्पष्ट झालेले नाही.

 

कम्युनिटी पोलिसिंगची गरज
शहरात कम्युनिटी पोलिसिंग आवश्यक आहे. आसपासच्या परिसरात असे काही होत असल्यास लोकांनीच लक्ष द्यायला हवे. शाळेच्या वेलफेअर कमिटीने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या शाळेतील मुले-मुली वाइट संगतीत लागून वाइट कृत्य तर करत नाहीत ना याकडे लक्ष द्यायला हवे. 
- हरजिंदर कौर, चेअरपर्सन सीसीपीसीआर.


पुढील स्लाइड्सवर, या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोज...

बातम्या आणखी आहेत...