आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या इतिहासातील खळबळजनक 41 फोटोज, प्रत्येकाची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात रोज दैनंदिन जीवनामध्ये असे हजारो फोटो काढले जात असले तरी, त्यामध्ये काही फोटो हे अगदीच खास ठरत असतात. अशा प्रकारचे फोटो हे पुढे अविस्मरणीय ठरत असतात. त्यात केवळ फोटोग्राफीचे कौशल्यच नसते. तर फोटोमागे असलेल्या भावनाही या फोटोमध्ये झळकतात. या फोटोमध्ये केवळ एक क्षण टिपलेला नसतो तर संपूर्ण कथाच त्या फोटोच्या माध्यमातून आपल्याला कळत असते. एक फोटो हजार शब्दांचे काम करतो, या वाक्याला सार्थ ठरवणाऱ्या या कलाकृती आहेत. अशाच जगभरातील 40 कलाकृती आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. त्यापाहून तुम्हीही एका क्षणासाठी भावूक व्हाल यात शंका नाही. चला तर मग पाहूयात हे फोटो...   

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील काही असेच Emotional Photos आणि त्यामागील कथा..

बातम्या आणखी आहेत...