आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींसाठी खास आहे ही तरुणी- म्हणाली- 'नशेत राहतात का मोदी?'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एका तरुणीने ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे. तिने प्रश्न केला आहे की, पीएम मोदी 'पीओटी' आहेत, या ट्विटनंतर भाजपमध्ये संतापाची भावना असून याला पंतप्रधानांचाच नव्हे तर देशाचा अपमान सांगितले जात आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की, कोण आहे ही तरुणी आणि पीओटीचा अर्थ काय आहे?


राहुल गांधींसाठी महत्त्वाची आहे ही तरुणी..

 

कर्नाटक काँग्रेसची नेता आहे दिव्या
दिव्या स्पंदना ऊर्फ राम्या... हेच नाव आहे या तरुणीचे जी कर्नाटक काँग्रेसची नेताही आहे. राम्या काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया टीमची हेड आहे. नुकतीच ती गुजरात निवडणुकीदरम्यान चर्चेत आली होती, जेव्हा राहुल गांधींचे ट्विट्स रंजक येत होते, तेव्हा ते लोकांनी खूप पसंत केले होते, अर्थातच यामुळे राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढही झाली, राम्याच्या टीमनेच मोदी सरकारवर निशाणा साधून 'विकास पागल हो गया' कँपेन चालवले होते.

 

कोणते अन् का ट्विट केले?
दिव्या स्पंदना राम्याने पीएम मोदींवर निशाना साधत लिहितले की, ते 'पीओटी' आहेत म्हणजेच ते नशेत आहेत का? वास्तविक पीएम मोदींनी कर्नाटक दौऱ्याच्या वेळी बंगळुरूत शेतकऱ्यांना संबोधित करताना फॉर्म्युला दिला होता ‘टीओपी’, ज्याचा अर्थ आहे टोमॅटो, ओनियन (कांदा) आणि पोटॅटो (बटाटे).

 

कधीकाळी चित्रपटांत झळकायची स्पंदना
स्पंदना दक्षिण भारतात राम्या या नावाने फेमस कन्नड़ अॅक्ट्रेस आहे. मागच्या लोकसभेत कनार्टकात पोटनिवडणूक जिंकून ती खासदार बनली होती. परंतु 2014 मध्ये तिचा पराभव झाला.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दिव्या स्पंदना ऊर्फ राम्याचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...