आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कॉलेजमध्ये Students च्या स्वागतासाठी पॉर्न स्टार्सचे फोटो; परदेश नव्हे, भारतात आहे हे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - सनी लियोन भारतात कुठल्याही अभिनेत्रीपेक्षा लोकप्रीय आहे. परंतु, तिचे सर्वात जास्त फॅन्स केरळमध्ये दिसून येतात. सनी लियोनच्या चाहत्यांचा अंदाज केरळच्या महाविद्यालयात लागलेल्या या पोस्टरवरून येईल. येथील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी सेकंड इयरच्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी हे पोस्टर लावले. पोस्टर जुना असला तरीही सध्या तो व्हायरल होत आहे. यामध्ये स्वागतासाठी प्रसिद्ध पॉर्न स्टार मिया खलिफा आणि सनी साडीत आहेत. त्या दोघी हात जोडून विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसून येतात. या राज्यातील चाहत्यांमध्ये फरक एवढाच की ते आपले फॅन फॉलोइंग लपवत नाहीत. कॉलेजचे फेस्टिव्हल असो वा सार्वजनिक बस सगळ्याच ठिकाणी पॉर्न स्टारचे फोटो दिसून येतील. 


पॉर्न स्टारनेही केले कौतुक
प्रसिद्ध पॉर्न स्टार कॅरेन ली याने सुद्धा केरळच्या चाहत्यांचे कौतुक केले आहे. प्रत्यक्षात एका स्थानिक विद्यार्थ्याने केरळच्या एका बसचे काही फोटो ट्वीट केले होते. त्यामध्ये मिया खलिफा आणि कॅरेन ली यांचे पोस्टर्स बसवर लावले होते. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेले फोटो इतके व्हायरल झाले की त्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी तर केरळला पॉर्न स्टार्सचे सर्वात मोठे फॅन घोषित केले. विशेष म्हणजे, त्यावर या पोस्टरमध्ये झळकलेला पुरुष पॉर्न स्टार कॅरेन ली याने सुद्धा रीट्वीट करत प्रतिक्रिया दिली. त्याने या ट्वीटखाली Awesome असे लिहिले. त्याचे ट्वीट सुद्धा लोकांनी रीट्वीट करून केरळची दावेदारी दाखवली. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो....

 

बातम्या आणखी आहेत...