आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story About Bedroom Photos And Private Moments Capturing Project Of A Photographer

बेडरूममध्येच टिपले कपल्सचे प्रायव्हेट मोमेंट्स, फोटोग्राफरला असे करताना दिसले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाेटोग्राफरने कपल्सचे प्रायव्हेट मोमेंट्स कॅप्चर केले. - Divya Marathi
फाेटोग्राफरने कपल्सचे प्रायव्हेट मोमेंट्स कॅप्चर केले.

दिवसभराच्या कामानंतर थकलेल्या प्रत्येकाला घरी येऊन आरामात बेडवर झोपावे वाटते. म्हणूनच मानवाच्या जीवनात खूप महत्त्वाचे झाले आहेत बेडरूम्स. फोटोग्राफर बार्बरा पिकॉक अमेरिकींच्या बेडरूम लाइफला आपल्या कॅमेऱ्यात कैद करू इच्छित होत्या. यासाठी त्यांनी 3 ते 5 वर्षांपर्यंत एक प्रोजेक्ट प्लॅन केला आणि मागच्या एक वर्षापासून यासाठी अमेरिकाभर फिरून लोकांच्या प्रायव्हेट मोमेंट्स कॅप्चर करणे सुरू केले आहे. त्या जगाला दाखवू इच्छितात की तरुणांपासून ते म्हातार-लहानग्यांपर्यंत सर्व बेडरूम्समध्ये नेमके करतात तरी काय?

 

प्रत्येक फोटोची कहाणी आहे वेगळी
38 वर्षीय एलिस आणि 40 वर्षीय क्रिसचा हा फोटो पोर्टलँडमध्ये त्यांच्या घरी बेडरूममध्ये क्लिक करण्यात आला आहे. दोघांनाही दोन मुले आहेत. दोघांनी फोटोग्राफरला सांगितले की, मुलांना आणि घरातील एका मांजरासोबत त्यांना वेळ घालवण्याची संधीच मिळत नाही. अशा वेळी बेडरूममध्ये काही प्रायव्हेट मोमेंट्स दोघे एन्जॉय करतात. 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कॅमेऱ्यात कैद झालेल्या लोकांच्या प्रायव्हेट मोमेंट्सची एक झलक...

बातम्या आणखी आहेत...