आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीश वडिलांची एकुलती एक लेक आहे जडेजाची पत्नी रिवा, वाचा Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनगर येथे टीम इंडियाचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नीबरोबर पोलिस कॉन्सटेबलने मारहाण केली होती. त्यानंतर या कॉन्सटेबलवर कारवाई करण्यात आली आहे. किरकोळ कार अपघातानंतर हा प्रकार घडला होता. पोलिस कॉन्स्टेबल संजय अहीरला या प्रकारानंतर अटक करण्यात आली आहे. रिवा जेव्हा तिच्या बीएमडब्ल्यू कारने जास होती तेव्हा राँग साईडने येणाऱ्या संजयच्या बाईकबरोबर तिच्या कारची धडक झाली. त्यानंतर त्याने रिवाला मारहाण केली होती. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रिवा गाडी चालवत होती तेवहा कारमध्ये रिवासह तिची आई आणि एक लहान मुलगा होता. जडेजा आणि रीवाचे लग्न 17 अप्रैल 2016 ला झाले होते. लग्नाच्या आधीच रिवाच्या वडिलांनी जडेजाला जवळपास एक कोटींची ऑडी क्यू 7 कार गिफ्ट केली होती. चला जाणून घेऊयात रिवाबाबत काही खास. 


पुढे वाचा जडेजाची पत्नी रिवाबाबत काही माहिती..

बातम्या आणखी आहेत...