आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षाच्या विद्यार्थासोबत अनैसर्गीक सेक्स; मुलीवर प्रेम केल्याचा शिक्षिकेने घेतला असा बदला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- झारखंडची राजधानी रांचीमध्ये प्रसिद्ध इंटरनॅशनल स्कूलच्या कँपसमध्ये सातवीतील विद्यार्थी विनय महतोच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. 5 फेब्रुवारी 2016 ला 12 वर्षाच्या वनयची हत्या शाळेच्या कँपसमध्ये करण्यात आली होती. त्याचा मृतदेह शिक्षक कॉर्टरजवळ आढळून आला होता. दाखल कऱण्यात आलेल्या एफआयआरमध्ये विनयचे अफेअर त्याचा स्कूल टीचरच्या मुलीशी असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळेच शिक्षिकेच्या अल्पवयीन मुलाने बदला घेण्याच्या उद्देशाने विनयची हत्या केली. हे प्रकरण आद्याप कोर्टात प्रलंबित आहे.

 

ड्रिल मशीनने केला होता डोक्यात घाव...
सफायर इंटरनॅशनल स्कूलच्या हॉस्टेलच्या बाहेर 12 वर्षाचा विद्यार्थी विनय महतोची हत्या करण्यात आली होती. त्याला एवढी मारहाण कऱण्यात आली होती, की त्याचे लिवर देखील फाटले होते. हत्या करणाऱ्यांनी विनयच्या डोक्यात ड्रिल मशीनने छेद केले होते. त्याच्यासोबत अनैसर्गीक सेक्स देखील करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. पोलिसांनी ऑनर किलिंल प्रकरण असल्याचे सांगून नजिया हुसैन, तिचा पती आणि नाबालीक मुलगी आणि मुलीसह इतरांना आरोपी बनवले आहे.


काही बोलायचे होते, पण आवज निघत नव्हता....
विनय टीचर्स हॉस्टेलबाहेर जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला होता. अतिशय रक्तभंबाळ अवस्तेत तो सापडला होता. ध्रुवा या शिक्षकाने तो जखमी अवस्थेत पडून असल्याची माहीती इतर शिक्षकांना दिली होती. तेथून त्याला खोलीत नेण्यात आले, तेथे त्याच्यावर प्रथोमोचार सुरु केले. नर्स पुतुलने सांगितले की, विनय जखमीने व्हिवळत होता, त्याला काहीतरी सांगायचे होते परंतु, आवाज निघत नव्हता. पाच-सहा शिक्षक त्याला घेऊन हॉस्पीटलला रवाना झाले, परंतु त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.

 

आधी सांगितले आजारी आहे, नंतर म्हणाले अपघात...
विनयचे वडिल मनबहाल महतो मुळत: चांदाघासी येथील राहिवाशी आहे. व्यावसायीक असलेले मनबहाल आपल्या तीन मुलांना या शाळेत शिकवण्यासाठी रांजी येथे किरायाने घर घेऊन रात होते. मनबहाल याच्यानुसार, स्कूल मॅनेजमेंटने आधी त्यांना विनय आजारी असल्याची माहीती दिली. नंतर रात्री तीन वाजता सांगितले की, त्याचा मलगा पडला आहे. त्यांना तात्काळ हॉस्पीटलमध्ये बोलवण्यात आले. ते हॉस्पीटलमध्ये आले तेव्हा विनय स्ट्रेचरवर रक्तभंबाळ अवस्थेत पडलेला होता. आई कौशल्या देवीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, गार्डने सांगितले की त्याचा मृत्यू झाला आहे. नातेवाईक येताच तेथे उपस्थीत शिक्षक काहीही न सांगता तेथून निघून गेले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...