आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Instagram PHOTOS जे दाखवतात केवढी ग्लॅमरस आहे सुरवीन चावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - पंजाबी आणि बॉलीवूड अॅक्ट्रेस सुरवीन चावलाच्या ट्विटने तिच्या चाहत्यांना चकित केले आहे. वास्तविक, चंदिगडच्या सुरवीनने ट्विट करून आपल्या लग्नाची बातमी दिली आहे. सुरवीनने नुकतेच सोशल मीडियावर फोटोज पोस्ट केले आणि लग्नाबद्दल सांगितले. तथापि, एका वेबसाइटने खुलासा केला होता की, सुरवीन दोन वर्षांपूर्वीच लग्न केले आहे आणि आता ही गोष्ट सुरवीननेही कबूल केली आहे. 2014 मध्ये आलेल्या सुरवीनच्या हेट स्टोरी 2 चित्रपट तिच्या ग्लॅमरस भूमिकेमुळे खूप चर्चेत राहिला.

 

सुरवीनच्या लाइफशी निगडित बाबी...
- चंदिगडमध्ये वाढलेल्या सुरवीनने 2003 ते 2007 पर्यंत टीव्हीचा पॉप्युलर शो 'कहीं तो होगा' मधून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवले होते.
- यानंतर 'कसौटी जिंदगी की' मध्ये श्वेता तिवारीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली.
- लीड अॅक्ट्रेस म्हणून ती पहिल्यांदा सोनी इंटरनॅशनल चॅनलच्या फॅमिली शो 'काजल'मध्ये दिसली होती.
- एवढेच नाही, ती डान्सिंग रिअॅलिटी शो 'एक खिलाड़ी एक हसीना' मध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवलेले आहे, या शोमध्ये तिचा पार्टनर होता क्रिकेटपटू श्रीसंथ.

 

‘हेट स्टोरी-2’मधून केली होती बॉलीवुडमध्ये एंट्री...
- सुरवीनने 2014 मध्ये चित्रपट ‘हेट स्टोरी-2’च्या माध्यमातून बॉलीवुडमध्ये एंट्री केली आहे. यापूर्वी तिने अनेक साउथ आणि पंजाबी चित्रपटांत काम केले आहे.
- तिने ‘उंगली’ ( 2013), ‘क्रिएचर 3डी’ (2014), ‘वेलकम बॅक’ (2015) सहित अनेक बॉलीवुडपटांत काम केले आहे.

 

कास्टिंग काउचची झाली शिकार...
- सुरवीन चावलाने गतवर्षी खळबळजनक खुलासा केला होता. सुरवीनच्या मते, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.
- सुरवीनच्या मते, साउथ फिल्म इंडस्ट्रीत काम करत असताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, सुरवीन चावलाचे ग्लॅमरस फोटोज...

बातम्या आणखी आहेत...