आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; बडोद्यात आजपासून रंगणार साहित्याेत्सव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडाेदा (सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी)- ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारपासून बडाेदानगरीत सुरू हाेत अाहे. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी ४ वाजता ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते उद‌्घाटन होणार आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनासाठी महाराष्ट्र सरकारने १ कोटी निधी देण्याचा मुद्दा या वेळी उपस्थित केला जाण्याची शक्यता अाहे. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे व महाराजा समरजितसिंह गायकवाड,  डॉ. सीतांशू याश्चंद्र, डॉ. पी. डी. पाटील  उपस्थित राहतील. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कार्यक्रम पत्रीका आणि यंदाचे खास अाकर्षण...

बातम्या आणखी आहेत...